Vanjari Sisters&Family
Vanjari Sisters&Family
  • 320
  • 39 380 110
थंड झाल्यावरही कुरकुरीत राहणारी खेकडा भजी❤| Kanda Bhaji | Khekda Bhaji @VanjariSistersFamily
थंड झाल्यावरही कुरकुरीत राहणारी खेकडा भजी❤| Kanda Bhaji | Khekda Bhaji @VanjariSistersFamily
Hi friends,
आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही गाड्यवर मिळते तशीच, कुरकुरीत कांदा भजी बनवतोय. यालाच खेकडा भजी असंही म्हणतात.
ती परफेक्ट तयार व्हावीत, यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत.
साहित्य :-
कांदे - 5-6 मध्यम
मीठ - चवीनुसार
हळद - 1/4 tsp
लाल मिरची पावडर - 2 tsp
धने पावडर - 1 tbsp
हिरव्या मिरच्या - 4-5
ओवा - 1 tsp
कोथिंबीर - 1/2 वाटी
तांदळाचे पीठ - 2 tbsp
बेसण पीठ - 1 वाटी (किंवा आवश्यकतेनुसार)
कडकडीत तेलाचे मोहन - 2 tsp (Optinal)
तेल - तळण्यासाठी
💠रोजचा फक्कड चहा👇
ua-cam.com/video/vW0auWfEISw/v-deo.htmlsi=Kn6XKof468OG9ki4
💠टपरीवरचा कडक कटींग चहा☕👇
ua-cam.com/video/Hp5SNCVakLA/v-deo.html
Topics Covered :-
kanda bhaji
khekda bhaji
kanda bhaji recipe
khekda bhaji recipe
perfect kanda bhaji recipe
perfect khekda bhaji recipe
how to make kanda bhaji
how to make khekda bhaji
street style kanda bhaji recipe
street style khekda bhaji recipe
कुरकुरीत कांदा भजी रेसिपी
कुरकुरीत खेकडा भजी रेसिपी
परफेक्ट कांदा भजी रेसिपी
परफेक्ट खेकडा भजी रेसिपी
कांदा भजी कशी बनवायची
खेकडा भजी कशी बनवायची
कमी तेलकट कांदा भजी कशी बनवायची
कमी तेलकट खेकडा भजी कशी बनवायची
Please subscribe our channel, for regular videos :
ua-cam.com/users/vanjarisistersfamily
Thanks for watching..!
Follow our Instagram page :
yourcreativeguide_shraddha
Also follow another Instagram page :
vanjarisistersofficial
Email For Business Enquiry & Sponsorship :
vanjarisistersofficial@gmail.com
#vanjarisistersfamily
#VanjariSistersNFamily
#vanjarisisters
#vanjarisistersandfamily #vanjaricakes
#bhaji #bhajirecipe #khekdabhaji #kandabhajji #kandabhajirecipe #भजी #खेकडाभजी #कांदाभजी #onionpakodarecipe #pakoda #pakora #pakorarecipe
Переглядів: 1 234

Відео

रोजचा चहा❤| Perfect Masala Tea | 5 मिनीटांत बनवा एकसंध, आल्याचा फक्कड चहा @VanjariSistersFamily
Переглядів 1,8 тис.19 годин тому
रोजचा चहा❤| Perfect Tea Recipe | 5 मिनीटांत बनवा एकसंध आल्याचा मसाला चहा @VanjariSistersFamily Hi friends, आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही प्रत्येक घरात दररोज बनवला जाणारा चहा बनवतोय. तो प्रत्येक वेळी एकसारख्या चवीचा, फक्कड आणि कडक तयार व्हावा, यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. साहित्य :- 💠4 कप चहासाठी :- पाणी - 2 कप पाऊण कप आलं - 1/2 इंच (इतर मसाले, आवडीप्रमाणे) चहा पावडर - 4 tsp साखर - 8 tsp (आव...
Lassi With Icecream❤| आता मिक्सरमधेच बनवा कोणत्याही फ्लेवरची क्रीमी लस्सी😋 @VanjariSistersFamily
Переглядів 5 тис.3 місяці тому
Lassi With Icecream❤| आता मिक्सरमधेच बनवा कोणत्याही फ्लेवरची क्रीमी लस्सी😋 @VanjariSistersFamily Hi friends, आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सगळ्यांनाच आवडणारी वेगवेगळ्या फ्लेवर्स ची लस्सी बनवतोय. फक्त लस्सीच नाही, तर लस्सी विथ आईसक्रीम सुद्धा असणार आहे. आणि ही लस्सी आपण चक्क मिक्सरमध्ये बनवतोय. अतिशय मस्त आणि क्रीमी तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते. साहित्य :- 💠Dry fruits lassi :- दही - 3/4 कप दूध...
कैरीचे 3 अप्रतिम प्रकार😋| खारातली कैरी | फोडणीची कैरी | हळद-मीठाची कैरी❤@VanjariSistersFamily
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
कैरीचे 3 अप्रतिम प्रकार😋| खारातली कैरी | फोडणीची कैरी | हळद-मीठाची कैरी❤@VanjariSistersFamily Hi friends, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आमच्या घरी कैर्या आणल्यावर आम्ही काय काय बनवतो. Ingredients :- 💠खारातली कैरी :- कैर्या - 4 पाणी - आवश्यकतेनुसार हळद - 1 चमचा मीठ - 2 & 1/2 चमचे 💠फोडणीची कैरी :- कैर्या - 3 हळद - 1/2 चमचा मीठ - 1 चमचा लाल मिरची पावडर - 1 & 1/2 चमचा साखर - 2 & 1/2 चमचे तेल -...
गाड्यावरचा थंडगार ज्यूस😋| घरात वेगवेगळे क्रश आहेत.? मग बनवा👉Street Style Juice@VanjariSistersFamily
Переглядів 10 тис.3 місяці тому
गाड्यावरचा थंडगार ज्यूस😋| घरात वेगवेगळे क्रश आहेत.? मग बनवा👉Street Style Juice @VanjariSistersFamily Hi friends, आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही परफेक्ट गाड्यावर किंवा रस्त्यावर मिळणारा ज्यूस शिकवणार आहोत. तो परफेक्ट तयार व्हावा, यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. साहित्य :- (1 कप = 250 ml) दूधाचा बर्फ - 1 कप क्रश - 3 tbsp साखर - 1 & 1/2 tbsp (किंवा आवडीप्रमाणे) बर्फ - 2 ते 3 खडे Topics Covered jui...
रमजान ईद स्पेशल शाही शीरखुरमा👉घरच्या साहित्यात | Eid Special Sheerkhurma @VanjariSistersFamily
Переглядів 4 тис.3 місяці тому
रमजान ईद स्पेशल शाही शीरखुरमा👉घरच्या कमी साहित्यात | Eid Special Sheerkhurma Recipe @VanjariSistersFamily Hi friends, आज आम्ही तुमच्यासाठी शाही शीरखुरमा ची सोपी रेसिपी घेऊन आलोय, तर अश्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. Ingredients :- दूध - 1 लीटर तूप - 5 ते 6 मोठे चमचे साखर - 1/2 कप (100 ग्रॅम, किंवा आवडीप्रमाणे) भाजकी शेवई (बारीक) - 50 ग्रॅम खारीक - 5 ते 6 बदाम - 10 ते 12 काजू - 10 ते 12 पिस्...
2 प्रकारचे अप्रतिम श्रीखंड😋| अशा पद्धतीने फेटा, कधीच पात्तळ होत नाही👍Shrikhand by Vanjari Sisters
Переглядів 2,9 тис.3 місяці тому
गुढीपाडवा विशेष🙏2 प्रकारचे अप्रतिम श्रीखंड😋| अशा पद्धतीने फेटा, कधीच पात्तळ होत नाही👍Shrikhand by @VanjariSistersFamily Hi friends, आज आम्ही तुमच्यासाठी 2 प्रकारच्या श्रीखंड ची पारंपारिक रेसिपी घेऊन आलोय, ते म्हणजे काजू-द्राक्ष श्रीखंड आणि केशर श्रीखंड. तर अश्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. Ingredients :- चक्का - 1 कप पिठीसाखर - 1 कप (किंवा आवडीप्रमाणे) केशर दूध काजू मणूके वेलदोडे पावडर जायफ...
बासुंदी❤| Basundi | खवा न वापरता घट्ट-दाणेदार होण्यासाठी, मिळून येण्यासाठी खास टिप्स👍Vanjari Sisters
Переглядів 337 тис.3 місяці тому
गुढीपाडवा विशेष बासुंदी❤| Basundi Recipe | खवा न वापरता घट्ट-दाणेदार होण्यासाठी, मिळून येण्यासाठी खास टिप्स👍@VanjariSistersFamily Hi friends, आज आम्ही तुमच्यासाठी बासुंदी ची पारंपारिक रेसिपी घेऊन आलोय, तर अश्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. Ingredients :- दूध - 1 लीटर साखर - 1/2 कप (80 ग्रॅम, किंवा आवडीप्रमाणे) पाणी - 1/2 ते 1 कप वेलदोडे पावडर - 1/2 चमचा चारोळे - 2 चमचे Topics Covered basundi...
ताकाची फोडणीची कढी❤| कढी फाटू नये, यासाठी खास टिप्स👍Kadhi Recipe By @VanjariSistersFamily
Переглядів 1,7 тис.3 місяці тому
ताकाची फोडणीची कढी❤| कढी फाटू नये , यासाठी खास टिप्स👍Kadhi Recipe By @VanjariSistersFamily Hi friends, आज आम्ही तुमच्यासाठी झटपट आंबट-गोड कढीची रेसिपी घेऊन आलोय, तर अश्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. Ingredients :- ताक :- १/२ लीटर तेल :- २ ते ३ मोठे चमचे मोहरी :- १/२ छोटा चमचा जीरे :- १/२ छोटा चमचा लसूण :- ७ ते ८ पाकळ्या हिरवी मिरची :- ४ ते ५ (आवडीनुसार) कढीपत्ता :- १० ते १२ पानं आलं :- १/२ ...
15 दिवस टिकणारा बेस👉व त्यापासून 2 मिनीटांत गुलकंद शेक😋| Rose Gulkand Milkshake | Vanjari Sisters
Переглядів 2,9 тис.4 місяці тому
15 दिवस टिकणारा बेस👉व त्यापासून 2 मिनीटांत गुलकंद शेक😋| Rose Gulkand Milkshake @VanjariSistersFamily Hi friends, आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही परफेक्ट आईसक्रीम पार्लर मध्ये मिळणारा रोझ गुलकंद मिल्कशेक शिकवणार आहोत. तसेच 15 दिवस टिकणारा मिल्कशेक चा बेस बनवायला शिकवणार आहोत. तो परफेक्ट तयार व्हावा, यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. Ingredients :- (1 cup = 250 ml) 💠For Base :- Rose syrup - 6 tbsp G...
Lassi Recipe😋| 4 फ्लेवर्स मधे, अस्सल दाणेदार लस्सी👉परफेक्ट प्रमाण व टिप्स सह👍@VanjariSistersFamily
Переглядів 11 тис.4 місяці тому
Lassi Recipe😋| 4 फ्लेवर्स मधे, अस्सल दाणेदार लस्सी👉परफेक्ट प्रमाण व टिप्स सह👍@VanjariSistersFamily Hi friends, आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सगळ्यांनाच आवडणारी लस्सी बनवतोय. आणि ही लस्सी आपण 4 वेगवेगळ्या फ्लेवर्स मधे बनवतोय. अतिशय मस्त आणि दाणेदार तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते. साहित्य :- 💠Dry fruits lassi :- दही - 3/4 कप दूध - 1/4 कप बदाम - 4 ते 5 काजू - 3 ते 4 पिस्ता - 5 ते 6 पिठीसाखर - 4 tb...
घरात वेगवेगळे क्रश आहेत?👉मग बनवा हे दूधाचे ड्रिंक्स😋| Summer Special 4 Drinks@VanjariSistersFamily
Переглядів 11 тис.4 місяці тому
घरात वेगवेगळे क्रश आहेत?👉मग बनवा हे दूधाचे ड्रिंक्स😋| Summer Special 4 Drinks@VanjariSistersFamily
15/- ते 20/- रुपयांत बनवा👉शुद्ध पाण्याचे गारेगार❤| Ice Candy | Tang Ice Candy@VanjariSistersFamily
Переглядів 5 тис.4 місяці тому
15/- ते 20/- रुपयांत बनवा👉शुद्ध पाण्याचे गारेगार❤| Ice Candy | Tang Ice Candy@VanjariSistersFamily
फक्त 3 गोष्टी वापरून👉पार्लर स्टाईल थीकशेक❤| Oreo & Kitkat Thickshake | Freakshakes By VanjariSisters
Переглядів 4,4 тис.4 місяці тому
फक्त 3 गोष्टी वापरून👉पार्लर स्टाईल थीकशेक❤| Oreo & Kitkat Thickshake | Freakshakes By VanjariSisters
कमी साहित्यात👉थंडगार फ्रूट सॅलड❤| Street Style Fruit Custurd | Fruit Salad by @VanjariSistersFamily
Переглядів 25 тис.4 місяці тому
कमी साहित्यात👉थंडगार फ्रूट सॅलड❤| Street Style Fruit Custurd | Fruit Salad by @VanjariSistersFamily
5 Ingredients Chocolate Icecream👉No CornFlour❌| झटपट बनणारे थंडगार चॉकलेट आईसक्रीम🍧| Vanjari Sisters
Переглядів 13 тис.4 місяці тому
5 Ingredients Chocolate Icecream👉No CornFlour❌| झटपट बनणारे थंडगार चॉकलेट आईसक्रीम🍧| Vanjari Sisters
मठ्ठा बघितल्यावर तुम्हाला काय आठवतं.?🤔| Mattha Marathi Recipe❤| थंडगार मठ्ठा @VanjariSistersFamily
Переглядів 213 тис.4 місяці тому
मठ्ठा बघितल्यावर तुम्हाला काय आठवतं.?🤔| Mattha Marathi Recipe❤| थंडगार मठ्ठा @VanjariSistersFamily
Perfect Street Style Badam Shake😋| सिक्रेट टिप्स👉गाड्यावरचा थंडगार बदाम शेक❤@VanjariSistersFamily
Переглядів 600 тис.4 місяці тому
Perfect Street Style Badam Shake😋| सिक्रेट टिप्स👉गाड्यावरचा थंडगार बदाम शेक❤@VanjariSistersFamily
Only 3 ingredients Icecream🍧| उपवासाला चालणारे Vanilla, Strawberry व अनेक Icecreams😋| VanjariSisters
Переглядів 22 тис.4 місяці тому
Only 3 ingredients Icecream🍧| उपवासाला चालणारे Vanilla, Strawberry व अनेक Icecreams😋| VanjariSisters
कडक उन्हाळ्यात थंडावा देणारे 2 पौष्टिक फ्रूटशेक😋| Chikoo Milkshake, Apple Milkshake👉Vanjari Sisters
Переглядів 5 тис.4 місяці тому
कडक उन्हाळ्यात थंडावा देणारे 2 पौष्टिक फ्रूटशेक😋| Chikoo Milkshake, Apple Milkshake👉Vanjari Sisters
100% Grapes-Cashew👉No Essence-Color❌| Kaju Draksha Icecream🍧| 3 Ingredients Base👍‎Vanjari Sisters
Переглядів 15 тис.4 місяці тому
100% Grapes-Cashew👉No Essence-Color❌| Kaju Draksha Icecream🍧| 3 Ingredients Base👍‎Vanjari Sisters
पार्लर स्टाईल 2 अस्सल मिल्कशेक👉सिक्रेट टिप्स😋| Chocolate & Vanilla Milkshake@VanjariSistersFamily
Переглядів 4,8 тис.5 місяців тому
पार्लर स्टाईल 2 अस्सल मिल्कशेक👉सिक्रेट टिप्स😋| Chocolate & Vanilla Milkshake@VanjariSistersFamily
कॅफेपेक्षा भारी कोल्ड कॉफी👉फक्त दुधापासून,मिक्सरमधे😋| 5 Min.Cold Coffee Recipe@VanjariSistersFamily
Переглядів 23 тис.5 місяців тому
कॅफेपेक्षा भारी कोल्ड कॉफी👉फक्त दुधापासून,मिक्सरमधे😋| 5 Min.Cold Coffee Recipe@VanjariSistersFamily
कडक उन्हाळ्यात थंडावा देणारे गुलकंद मसाला पान😋| 15 दिवस टिकणारे Masala Paan❤@VanjariSistersFamily
Переглядів 71 тис.5 місяців тому
कडक उन्हाळ्यात थंडावा देणारे गुलकंद मसाला पान😋| 15 दिवस टिकणारे Masala Paan❤@VanjariSistersFamily
100/- मधे👉Original Red Velvet Cake🍰 LIVE🔴| Red Velvet Cake With Cream Cheese👍@VanjariSistersFamily
Переглядів 6 тис.5 місяців тому
100/- मधे👉Original Red Velvet Cake🍰 LIVE🔴| Red Velvet Cake With Cream Cheese👍@VanjariSistersFamily
100/- मधे सर्व फॅमिलीसाठी पोटभर मिसळ-पाव😋| कमी साहित्यात👉झणझणीत Misal Paav🔥@VanjariSistersFamily
Переглядів 4,4 тис.5 місяців тому
100/- मधे सर्व फॅमिलीसाठी पोटभर मिसळ-पाव😋| कमी साहित्यात👉झणझणीत Misal Paav🔥@VanjariSistersFamily
100/- Recipe Challenge Ep-4🎂| Perfect 1/2 Kg Chocolate Cake In 100₹ Only👍@VanjariSistersFamily
Переглядів 19 тис.5 місяців тому
100/- Recipe Challenge Ep-4🎂| Perfect 1/2 Kg Chocolate Cake In 100₹ Only👍@VanjariSistersFamily
100/- Recipe Challenge Ep-3😋| 100/- मधे👉1 Kg खमण ढोकळा❤| Instant Khaman Dhokla@VanjariSistersFamily
Переглядів 14 тис.6 місяців тому
100/- Recipe Challenge Ep-3😋| 100/- मधे👉1 Kg खमण ढोकळा❤| Instant Khaman Dhokla@VanjariSistersFamily
100/- रुपयांत 2 पिझ्झा बनतील का.?🤔| 100/- Recipe Ep-2😋| Cafe Style Veg Pizza🍕@VanjariSistersFamily
Переглядів 30 тис.6 місяців тому
100/- रुपयांत 2 पिझ्झा बनतील का.?🤔| 100/- Recipe Ep-2😋| Cafe Style Veg Pizza🍕@VanjariSistersFamily
100/- Recipe Challenge Ep-1👍| 100 Rupees Icecake Making Live🔴👉With Packing @VanjariSistersFamily
Переглядів 25 тис.6 місяців тому
100/- Recipe Challenge Ep-1👍| 100 Rupees Icecake Making Live🔴👉With Packing @VanjariSistersFamily

КОМЕНТАРІ

  • @liliyanvirani
    @liliyanvirani 4 години тому

    I like your all recipes Can you pls share yr email address so I can get info for joining classes pls Thanks

  • @SonaliNalawade658
    @SonaliNalawade658 21 годину тому

    Tai cream kiti ghetli

  • @Saniya-od1em
    @Saniya-od1em 22 години тому

    Thank you tai ❤❤

  • @poojabamnote3594
    @poojabamnote3594 День тому

    Khupch chan mahiti dili tai pn ya samor kas karaych te pn nakki sanga

  • @jyotibhagat3598
    @jyotibhagat3598 День тому

    Tq so much

  • @aparnagheraderrfrddccd7730
    @aparnagheraderrfrddccd7730 День тому

    Photo print cack dakhva na tai please

  • @ruufacts
    @ruufacts День тому

    Mam, kiti rupaye parynt apn viku shktoy he cupcakes?? Plz rply mam

  • @sapnabagllhe8095
    @sapnabagllhe8095 2 дні тому

    आणि हो मी तुझ्यापासून केक आईस्क्रीम शिकलेली आहे

  • @sapnabagllhe8095
    @sapnabagllhe8095 2 дні тому

    माझा ढोकळा कधीच जमत नाही खूप वेळेस ट्राय केला मी

  • @aparnagheraderrfrddccd7730
    @aparnagheraderrfrddccd7730 2 дні тому

    Kharch khup chhan ❤ tumhi khup chhan sagta

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 2 дні тому

    मस्त🤤

  • @Mantosh-c5o
    @Mantosh-c5o 2 дні тому

    😊

  • @Suhanapathan-wj5du
    @Suhanapathan-wj5du 3 дні тому

    प्रिमिक्स चे केक बनवाता ईनो किंवा बेकींग सोडा घालायचे कि नाही

  • @karishmabadekar2729
    @karishmabadekar2729 3 дні тому

    Pn premix aaj dry kela chan jhale

  • @karishmabadekar2729
    @karishmabadekar2729 3 дні тому

    Chan hotoy cake thank you 🙏🤩 me sagle cakes bghithle Ani tumche video baghunch shikle cake banvyla thank you 🙏🙏

  • @ashajadhav3099
    @ashajadhav3099 3 дні тому

    खूप छान 🎉जशाच तसे 😂😂

  • @pradnya12
    @pradnya12 3 дні тому

    Khup chan

  • @sujatasathe8035
    @sujatasathe8035 3 дні тому

    Sponge hot nai cake

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 3 дні тому

    Khup mast 😋👌

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 3 дні тому

    भजी 😋👌👌

  • @pratikshak6527
    @pratikshak6527 3 дні тому

    Tai cake che video ka takat nai ata

    • @VanjariSistersFamily
      @VanjariSistersFamily 3 дні тому

      Tyasathi dusare channel ahe, YCG-Shraddha, pn tyavar kahi divsanni taken video

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 3 дні тому

    Very very nice recipe.

  • @Suhanapathan-wj5du
    @Suhanapathan-wj5du 3 дні тому

    खप मस्त माहिती दिली ❤

  • @SonaliNalawade658
    @SonaliNalawade658 3 дні тому

    Tai tujhe cake che video khup aavdtat....plz cake che video takat ja....aani Tai 1kg cake sathi tel, cream,aani primix kiti gheyche perfect map sangg na

  • @Suhanapathan-wj5du
    @Suhanapathan-wj5du 4 дні тому

    बेकिंग सोडा नाही वापरला

  • @punamkhude668
    @punamkhude668 4 дні тому

    Custard powder chya jagi cornflour cha upyog karu shkto ka?

  • @user-ct8gh6mz4i
    @user-ct8gh6mz4i 4 дні тому

    Khoop chan dii

  • @girlpower6456
    @girlpower6456 4 дні тому

    Tai cake che class cha 1 st day pasun video banav na ani last day anding

  • @ashajadhav3099
    @ashajadhav3099 4 дні тому

    Tai आम्हाला moti केक बेकरी टाकायची आहे त्या साठी काही टिप्स सांगा ❤

  • @vedacreativefashion3875
    @vedacreativefashion3875 5 днів тому

    Hii Mi tumche केक चे व्हिडीओ पाहते पण आमच्या इकडे ना विप क्रीम भेटत नाही तर मी ऑनलाईन विप क्रिम पावडर मागवली आहे पण मला नीट जमत नाही क्रीम करायला तर यावर सुद्धा एक व्हिडीओ बनवा ना प्लीज विप पावडर पासून विप क्रीम कशी बनवायची जेणे करून मला मदत होईल

  • @maniashamishra7521
    @maniashamishra7521 5 днів тому

    Tai,2 kg chocolate base otg madhe kiti time gheto bake sathi.

  • @user-ct8gh6mz4i
    @user-ct8gh6mz4i 5 днів тому

    Finally khoop months nantar video aala mi khoop vat baghitli thank you ❤

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 5 днів тому

    Useful video 👌🏻

  • @pshinde7915
    @pshinde7915 6 днів тому

    Tai milk gaich ghyaych ki mhashich

  • @ColourfulAbhidnyaandMe
    @ColourfulAbhidnyaandMe 6 днів тому

    Plz support me 🙏🙏

  • @surbhisateliwar
    @surbhisateliwar 6 днів тому

    अप्रतिम आहे. 🤤 माझी फेवरेट❤

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 6 днів тому

    Aamhi pn varanfalch mhnato. Mala tr khup ch aavadte ❤😋🤤

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 6 днів тому

    Heaven ❤🤤😋

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 6 днів тому

    Mastch ❤🤤

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 6 днів тому

    My favorite😍❤🤤😋

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jc 6 днів тому

    खूपच मस्त 🤤

  • @sapanapallake5523
    @sapanapallake5523 6 днів тому

    Tai.... Whip cream powder chi cream taste Kashi lagate?

  • @DiptiDalwale
    @DiptiDalwale 6 днів тому

    Wa aikdum perfect tea bhrla gely glass mdhe 😍mast

  • @bhaktikshirsagar1509
    @bhaktikshirsagar1509 6 днів тому

    Video ithkay divs ka yet nvte

    • @VanjariSistersFamily
      @VanjariSistersFamily 6 днів тому

      @@bhaktikshirsagar1509 amch ghar chote ahe, so ek flat baghat hoto, shifting ch nam, yatra vegere, mi ajari hote jara.. Mhanun nahi ale.. Pn ata yetil.

  • @akankshaghodake2494
    @akankshaghodake2494 7 днів тому

    Tai dusara channel kadi start karnar aahe

    • @VanjariSistersFamily
      @VanjariSistersFamily 7 днів тому

      Baghu.. Keval Ek Aayushya var pn kam chalu ahe.. Jara routine basude, mg taken YCG var pn.

  • @akankshaghodake2494
    @akankshaghodake2494 7 днів тому

    Tai kiti divas zale tu video ch takla nahi mi 3 mahinan pasun tujhi vat bagat hote

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 7 днів тому

    १no ❤

  • @shraddhapatil6827
    @shraddhapatil6827 7 днів тому

    Nice tea

  • @Bake_With_Sharyu
    @Bake_With_Sharyu 7 днів тому

    Cake series chalu kr tai part..mi khup vat bght hote tujhya vedio chi...itkya divs kuthe gayab hotis😊